Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

भटकभवाना का नसतो? समीना दलवाई | Bhatak Bhavani | Sameena Dalwai

घसरता रूपया.. घसरतं राजकारण

राम मंदिराच्या प्रवेशाची तारीख, नोटांवर गणपती-लक्ष्मी यांचे छायाचित्र अशा गोष्टी सुरू झाल्या आहेत. या देशात ८० टक्के हिंदू राहतात. त्या हिंदूंचे रोजचे जगण्या-मरण्याचे प्रश्न वेगळे आहेत. महागाई- बेरोजगारीतून हिंदूंना मुक्ती नाही, सवलत नाही. अशा वेळी या देशाला धर्मवेडे बनवून मूळ प्रश्न आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांसाठी हे नालायक राजकीय पक्ष देवी-देवतांचे फोटो-नाव यांचा आधार घेत आहेत. अरविंद केजरीवाल या षडयंत्रातील जुनेच कलाकार आहेत. वाचा रवींद्र आंबेकर यांचा लेख घसरता रूपया.. घसरतं राजकारण https://www.maxmaharashtra.com/max-blog/will-rupee-raise-stronger-after-shri-ganesh-and-laxmi-photo-arvind-kejariwal-demand-stir-indian-politics-1176015