ठाकरे सरकारचा प्रवास बरखास्तीकडे? रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण Maharashtra Political Update राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचे विविधांगी सखोल विश्लेषण आवश्यक असते. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी गेल्या आठवडाभरात केलेल्या विश्लेषणाचे विशेष बुलेटिन बंडाळी नंतर जरी महाविकास आघाडीचं सरकार तरलं तरी हे सरकार पुढील कार्यकाळ कसा पुरा करेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. कमजोर शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढे सातत्याने झुकावं लागणार आहे. सरकार चालवायचं आहे तर काय असतील तीन शक्यता याचं विश्लेषण केले आहे मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी. https://youtu.be/Lmc0fSdSYrE आदित्य ठाकरे यांची धमकी, पहा थेट चर्चा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांच्यासोबत... | #MaxMaharashtra https://www.maxmaharashtra.com/bs-video/aditya-thackeray-threat-to-eknath-shinde-group-1146978 महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आणि शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस कसे राबवले, याचे विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक र...