पत्रकार दिनाच्या दिवसाचं निमित्त साधून जे काही मत व्यक्त केलं, त्यानंतर मोजक्याच पण पुरेश्या बोलक्या प्रतिक्रीया आल्या.
एक प्रतिक्रीया आली पत्रकार गोविंद तुपे यांची. त्यांनी मत व्यक्त केलं की लेख वाचून डोकं भंजाळून गेलं. पत्रकारांनांच्या प्रस्थापित होण्याबाबतच्या या लेखाने ते अस्वस्थ झाले.. मला वाटतं ह्यापेक्षा आणखी दुसरा कुठलाही भाग - दुसरा या लेखाला असणं शक्य नाही.

Comments