Skip to main content

Posts

Showing posts from November, 2012

Operation X - end of terror

कहा पर हो, कसाब को फांसी दी गई है, सुबह से तुम्हारा फोन लगा रहे थे सुबह ७ बजकर ४० मिनट पर एक विधायक दोस्त का फोन आया। आर आर पाटील के करीबी इस विधायक की बात पर विश्वास ना करने का सवाल ही नहीं था, फिर मैंने फोन देखा, कई मिस्ड काॅल देखे, मेल पर देखा तो कसाब की मर्सी पिटीशन रिजेक्ट की खबर थी।  मैं तुरंत उठा, पहला फोन आर आर पाटील को लगाया। पिछले कुछ दिनों ने आर आर पाटील और मेरे बीच मीठी तकरार चल रही थी, बातचित बंद थी, फोन उठाएंगे या नहीं पता नहीं था। उनका फोन बिझी था, इतनी सुबह उनका फोन आॅन होना ही संकेत था की कुछ गडबड जरूर है। फोन नहीं उठाया गया।  मैंने आशा छोड दी की वो काॅल उठाएंगे। मैंने सुशीलकुमार शिंदे को फोन लगाया, उनका फोन भी बिझी था, इतनें में आर आर पाटील का फोन वेटींग  पर था। मैंने फोन रिसिव किया, वो कुछ बोले इसके पहले की मैंने सवाल दागा, क्या खबर कन्फर्म है? उन्होंने जवाब दिया हां...... ७.३० बजे....।।।।।  आगे वो कुछ और बता रहे थे, मैंने फोन काट दिया....। थोडा सा अटपटा लगा होगा उन्हे भी लेकिन उतना समय नहीं था। मेरे मित्र निलेश खरे को भी खबर...

Indicator

शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची काळजी संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहीली होती. मातोश्री बाहेर मिडियाचा गराडा पडला होता. ऐन दिवाळीत बाळासाहेबांच्या तब्येती विषयी अफवांना उधाण आलं होतं. शिवसेनेच्याच गोटातून उलट सुलट बातम्या येत होत्या. आणि अशातच गुरूवारी म्हणजे 15 नोव्हेंबर ला संध्याकाळी अचानक पोलिसांची वर्दळ मातोश्री परिसरात सुरू झाली.  पोलिसांनी रस्ते बंद करायला सुरूवात केली. काही शिवसैनिक दारू पिऊन मातोश्रीवर पोहोचले. आम्ही कलानगरच्या गेट बाहेर ठिय्या देऊन बसलेलोच होतो. वर्दळ वाढली, शिवसेना नेते एकामागून एक मातोश्री वर पोहोचू लागले. गडबड कशासाठी आहे याची शहानिशा न करताच बाहेर जमलेल्या काही दारुड्या शिवसैनिकांनी कलानगर च्या गेट बाहेरील काही शिवसेना नेत्यांची दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारी होर्डींग्ज उतरवायला सुरूवात केली. गावभर फोनाफोनी करून दिवाळीचे कंदील बंद करण्याच्या सूचना दिल्या. कॅमेरासमोर एवढ्या गोष्टी होत असताना पत्रकार स्वस्थ कसे बसतील. काही विडीओ जर्नालिस्ट नी पोस्टर्स आणि होर्डींग्ज उतरवण्याच्या दारूड्या शिवसैनिकांच्या या कृत्याला कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला आणि हं...