Skip to main content

Posts

Showing posts from June, 2011

सन्डे....मन्डे...और मुंडे.....

पिछले एक महिने से बीजेपी के वरिष्ठ नेता गोपीनाथ मुंडे खबरों में छाए हुए हैं। पार्टी में घटते वजन से मुंडे परेशान हैं। आखिर महाराष्ट्र बीजेपी में जिन्हे सबकुछ मुंडे के नाम से जाना जाता था, उन गोपीनाथ मुंडे जैसे कद्दावर नेता को नाराजगी दिखाने के लिए 20 दिनों तक ड्रामा करना पडा...आखिर क्या वजह हैं, की मुंडे को मनाने के लिए एकनाथ खडसे जैसे छोटे-मोटे नेता को भूमिका निभानी पडी, बीजेपी का राष्ट्रीय अध्यक्ष जिस राज्य से हैं उसी राज्य में मुंडे की नाराजगी की सूध लेने वाला कोई नहीं था.. क्या गोपीनाथ मुंडे का राजनितिक महत्त्व खत्म हो गया हैं। या फिर राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी मुंडे की ताकत को नजरअंदाज कर पार्टी के लिए गड्ढा खोद रहे हैं...। इस वक्त महाराष्ट्र में बीजेपी सवालों के कई घेरों में फँसी हुई हैं। प्रमोद महाजन की हत्या के बाद गोपीनाथ मुंडे का मुष्कील दौर शुरू हो गया। वैसे गोपीनाथ मुंडे खुद एक कद्दावर और ताकतवर नेता थे, प्रमोद महाजन के करिष्मे या कहीए नाम का उनको सहारा था। मुंडे कभी देश की राजनिति करने के मुड में नहीं थे, इसलिए प्रमोद महाजन की वजह से राष्ट्र...

ये रे ये रे पावसा.....

 ये रे ये रे पावसा..तुला देतो पैसा... कंपाउंड मध्ये चिल्ल्या-पिल्यांचा कलबलाट.. प्रत्येक घरातून आयांचा दम..चल घरी ये..भिजू नको.. आजारी पडशील.. पावसाबरोबर येणारी वाऱ्याची थंडगार झुळुक.. आणि एवढ्यात समोर मस्त गरमागरम आंबोळ्या.... काहीच बदललेलं नाही.. या पेक्षा सुख आणखी काय असतं.. लहानपणापासून आता पर्यंत काहीच बदललेलं नाहीए...आयुष्याची सायकल अशीच चालत राहणार... आज पाऊस पडायला लागण्याआधी मस्त सोनेरी प्रकाश पडला होता.. मोठ्यांना चिंता पाउस पडणार.. दोरीवर वाळत घातलेले कपडे पुन्हा ओले होणार.. मला चिंता आता कॅमेरामन आणि लॉजीस्टीक्स बरोबर रिपोर्टर्स ची एक बैठक लावावी लागणार लवकर.. नेहमीची पाणी तुंबणारे स्पॉटस नव्याने चेक करावे लागणार. वर्षभर ठिकठिकाणी अनेक बांधकामे झालीयत. त्यामुळे पाणी तुंबण्याचे नवीन स्पॉटस काय असावेत यावर ही काम करावं लागेल.. मनात अनेक विचार सुरू झाले लगेच... लगेचच पावसाचं हवे-हवेसे पण संपून गेलं. मल्लिका मात्र पावसात चिंब भिजत होती.. पहिल्या पावसाबरोबर खाली आलेली धुळीचे कण, प्रदुषणकारी घटक... कसली कसली चिंता नाही... आई तिच्या मागे तिला घरी आणायला धावत होती... ...