होगी शांती चारों ओर.. कारगिलच्या निमित्ताने टिव्ही वाहिन्या युद्धज्वराच्या आठवणी जागवताना दिसतायत... संजय आवटे यांनी कारगिल मध्ये लोकांशी चर्चा केली. कारगिल युद्धासाठी नाही तर शांतीसाठी ओळखलं जायला पाहिजे अशी इच्छा इथल्या लोकांची आहे. कारगिलमध्ये जवानांनी रक्त सांडून हा शांतीप्रिय भारत आपल्याला दिलाय. हे जपलं पाहिजे.
Nothing to Lose...!!!