काही गोष्ठी अचानक आणि नकळत घडतात आणि हृदयाला आयुष्यभरासाठी चटका लाऊन जातात.. व्यंकटेश चपळगावकर.. असाच एक चटका जीवाला लावून गेला... सोलापूर ला शरद पवार यांच्या सभेसाठी जात असताना व्यंकटेश च्या गाडीला अपघात झाला आणि व्यंकटेश आपल्यातून निघून गेला.. व्यंकटेशच्या आजवरच्या कारकीर्दीला माझा सलाम... http://www.starmajha.com/PlayPopularVideo.aspx?Code=1086&video=ptc.flv
Nothing to Lose...!!!